महाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्रातील जिल्हे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
महाराष्ट्रातील प्रदेश आणि विभाग (पालघर जिल्हा वगळता)

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे , सध्या २०१७ साली राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे. हे जिल्हे पुढे दर्शविलेल्या सहा प्रशासकीय विभागांमध्ये गटबद्ध आहेत.

प्रदेश आणि विभाग[संपादन]

महाराष्ट्रातील प्रदेश आणि विभाग (पालघर जिल्हा वागळता)[१]

प्रदेश[संपादन]

भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये:

विभाग[संपादन]

विभागाचे नाव
(मुख्यालय)
क्षेत्र जिल्हे मोठे शहर
अमरावती विभाग
(मु:अमरावती)
विदर्भ अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम अमरावती
औरंगाबाद विभाग
(मु:औरंगाबाद)
मराठवाडा औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी औरंगाबाद
कोकण विभाग
(मु: मुंबई)
कोकण

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी((सिंधदुर्ग))

मुंबई
नागपूर विभाग
(मु: नागपूर)
विदर्भ

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

नागपूर
नाशिक विभाग
(मु: नाशिक)
खानदेश

नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर

नाशिक
पुणे विभाग
(मु: पुणे)
पश्चिम महाराष्ट्र पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर पुणे

जिल्ह्यांची यादी[संपादन]

क्र. नाव कोड स्थापना मुख्यालय विभागाचे नाव क्षेत्रफळ (किमी वर्ग) लोकसंख्या
(२००१ जनगणना)
राज्याच्या लोकसंख्येत % घनता
(प्रती किमी वर्ग) शहरी क्षेत्रफळ (%)
साक्षरता दर (%) लिंग गुणोत्तर तहशिल संकेतस्थळ
अहमदनगर AH मे १९६० अहमदनगर नाशिक १७,४१३ ४०,८८,०७७ 4.22% २३४.७७ १९.६७ ८०.२२ ९४१ १४ जिल्हा संकेतस्थळ
अकोला AK मे १९६० अकोला अमरावती ५,४१७ १८१८६१७ 1.68% ३००.७८ ३८.४९ ८१.४१ ९३८ जिल्हा संकेतस्थळ
अमरावती AM मे १९६० अमरावती अमरावती १२,६२६ २६०६०६३ 2.69% २०६.४० ३४.५० ८२.५ ९३८ १४ जिल्हा संकेतस्थळ
औरंगाबाद AU मे १९६० औरंगाबाद औरंगाबाद १०,१०० २८९७०१३ 2.99% २८६.८३ ३७.५३ ६१.१५ ९२४ जिल्हा संकेतस्थळ
बीड BI मे १९६० बीड औरंगाबाद १०,४३९ २१६१२५० 2.23% २०७.०४ १७.९१ ६८ ९३६ ११ जिल्हा संकेतस्थळ
भंडारा BH मे १९६० भंडारा नागपूर ३,७१७ ११३५८३५ 1.17% ३०५.५८ १५.४४ ६८.२८ ९८२ जिल्हा संकेतस्थळ
बुलढाणा BU मे १९६० बुलढाणा अमरावती ९,६८० २२३२४८० 2.3% २३०.६३ २१.२ ७५.८ ९४६ १३ जिल्हा संकेतस्थळ
चंद्रपूर CH मे १९६० चंद्रपूर नागपूर १०,६९५ २०७११०१ 2.14% १९३.६५ ३२.११ ७३.०३ ९४८ १५ जिल्हा संकेतस्थळ
धुळे DH मे १९६० धुळे नाशिक ८,०६३ १७०७९४७ 1.76% २११.८३ २६.११ ७१.६ ९४४ जिल्हा संकेतस्थळ
१० गडचिरोली GA २६ ऑगस्ट १९८0 गडचिरोली नागपूर १४,४१२ ९७०२९४ 1% ६७.३३ ६.९३ ६०.१ ९७६ १२ जिल्हा संकेतस्थळ
११ गोंदिया GO मे १९९९ गोंदिया नागपूर ४,८४३ १२००१५१ 1.24% २४७.८१ ११.९५ ६७.६७ १००५ जिल्हा संकेतस्थळ
१२ हिंगोली HI मे १९९९ हिंगोली औरंगाबाद ४,५२६ ९८७१६० 1.02% २१८.११ १५.२ ६६.८६ ९५३ जिल्हा संकेतस्थळ
१३ जळगाव JG मे १९६० जळगाव नाशिक ११,७६५ ३६७९९३६ 3.8% ३१२.७९ ७१.४ ७६.०६ ९३२ १५ जिल्हा संकेतस्थळ
१४ जालना JN मे १९८१ जालना औरंगाबाद ७,६१२ १६१२३५७ 1.66% २११.८२ १९.०९ ६४.५२ ९५२ जिल्हा संकेतस्थळ
१५ कोल्हापूर KO मे १९६० कोल्हापूर पुणे ७,६८५ ३५१५४१३ 3.63% ४५७.४४ २९.६५ ७७.२३ ९४९ १० जिल्हा संकेतस्थळ
१६ लातूर LA १५ ऑगस्ट १९८२ लातूर औरंगाबाद विभाग ७,३७२ २०८०२८५ 2.15% २८२.१९ २३.५७ ७१.५४ ९३५ १० जिल्हा संकेतस्थळ
१७ मुंबई उपनगर MC मे १९६० वांद्रे/बांद्रा(पूर्व कोकण ६७.७ ३३२६८३७ 3.43% ४९,१४०.९ १०० ८६.४ ७७७ जिल्हा संकेतस्थळ
१८ मुंबई शहर MU ऑक्टोबर १९९० अधिकृत मुख्यालय नाही कोकण ३६९ ८५८७००० 8.86% २३,२७१ १०० ८६.९ ८२२ जिल्हा संकेतस्थळ
१९ नागपूर NG मे १९६० नागपूर नागपूर ९,८९७ ४०५१४४४ 4.18% ४०९.३६ ६४.३३ ८४.१८ ९३३ १३ जिल्हा संकेतस्थळ
२० नांदेड ND मे १९६० नांदेड औरंगाबाद १०,४२२ २८७६२५९ 2.97% २७५.९८ २८.२९ ६८.५२ ९४२ १६ जिल्हा संकेतस्थळ
२१ नंदुरबार NB जुलै १९९८ नंदुरबार नाशिक ५,०३५ १३०९१३५ 1.35% २६० १५.५ ४६.६३ ९७५ जिल्हा संकेतस्थळ
२२ नाशिक NS मे १९६० नाशिक नाशिक १५,५३० ४९९३७९६ 5.15% ३२१.५६ ३८.८ ७४.४ ९२७ १५ जिल्हा संकेतस्थळ
२३ उस्मानाबाद OS मे १९६० उस्मानाबाद औरंगाबाद ७,५१२ १४८६५८६ 1.53% १९७.८९ १५.७ ५४.२७ ९३२ जिल्हा संकेतस्थळ
२४ परभणी PA मे १९६० परभणी औरंगाबाद ६,२५१ १५२७७१५ 1.58% २४४.४ ३१.८ ५५.१५ ९५८ जिल्हा संकेतस्थळ
२५ पुणे PU मे १९६० पुणे पुणे १५,६४२ ७२२४२२४ 7.46% ४६१.८५ ५८.१ ८०.७८ ९१९ १४ जिल्हा संकेतस्थळ
२६ रायगड RG मे १९६० अलिबाग कोकण ७,१४८ २२०७९२९ 2.28% ३०८.८९ २४.२ ७७ ९७६ १५ जिल्हा संकेतस्थळ
२७ रत्‍नागिरी RT मे १९६० रत्‍नागिरी कोकण ८,२०८ १६९६७७७ 1.75% २०६.७२ ११.३ ६५.१३ १,१३६ जिल्हा संकेतस्थळ
२८ सांगली SN मे १९६० सांगली पुणे ८,५७८ २५८३५२४ 2.67% ३०१.१८ २४.५ ६२.४१ ९५७ १० जिल्हा संकेतस्थळ
२९ सातारा ST मे १९६० सातारा पुणे १०,४८४ २७९६९०६ 2.89% २६६.७७ १४.२ ७८.५२ ९९५ ११ जिल्हा संकेतस्थळ
३० सिंधुदुर्ग SI मे १९८१ सिंधुदुर्गनगरी(ओरोस बुद्रूक) कोकण ५,२०७ ८६८८२५ 0.9% १६६.८६ ९.५ ८०.३ १,०७९ जिल्हा संकेतस्थळ
३१ सोलापूर SO मे १९६० सोलापूर पुणे १४,८४५ ३८४९५४३ 3.97% २५९.३२ ३१.८ ७१.२ ९३५ ११ जिल्हा संकेतस्थळ
३२ ठाणे TH मे १९६० ठाणे कोकण ९,५५८ ८१३१८४९ 8.39% ८५०.७१ ७२.५८ ८०.६७ ८५८ १५ जिल्हा संकेतस्थळ
३३ वर्धा WR मे १९६० वर्धा नागपूर ६,३१० १२३०६४० 1.27% १९५.०३ २५.१७ ८०.५ ९३६ जिल्हा संकेतस्थळ
३४ वाशीम WS जुलै १९९८ वाशीम अमरावती ५,१५० १०२०२१६ 1.05% २७५.९८ १७.४९ ७४.०२ ९३९ जिल्हा संकेतस्थळ
३५ यवतमाळ YTL मे १९६० यवतमाळ अमरावती १३,५८४ २०७७१४४ 2.14% १५२.९३ १८.६ ५७.९६ ९५१ १६ जिल्हा संकेतस्थळ
३६ पालघर PL ऑगस्ट २०१४ पालघर कोकण ५,३४४ २९९०११६
(२०११)
3.09%
(२०११)
५६२ ५० ८० ९००
महाराष्ट्र - - - - - ३०७७१३ ९६८७८,६२७ - ३१४.४२ ४२.४३ ७७.२७ ९२२ - -

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]