सोलापूर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोलापूर
मध्य रेल्वे स्थानक
Solapur rail station.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता सोलापूर, सोलापूर जिल्हा
गुणक 17°39′50″N 75°53′35″E / 17.66389°N 75.89306°E / 17.66389; 75.89306
समुद्रसपाटीपासूनची उंची ४५५ मी
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत SUR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
सोलापूर is located in महाराष्ट्र
सोलापूर
सोलापूर
महाराष्ट्रमधील स्थान

सोलापूर जंक्शन हे सोलापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे मुख्यालय येथेच असून सोलापूर हे भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.

रोज सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या[संपादन]

सोलापूर -हुबळी इंदोर - लीग्गम्पल्ली

बाह्य दुवे[संपादन]