"देहू रोड रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
'''देहू रोड रेल्वे स्थानक''' हे एक [[पुणे]] शहराजवळील [[रेल्वे स्थानक]] आहे. हे रेल्वे स्थानक [[राष्ट्रीय महामार्ग ४|जुन्या पुणे-मुंबई महामार्गाजवळ]] आहे. येथून देहू गाव जवळ आहे. [[भारतीय सेना|भारतीय लष्कराच्या]] अनेक तुकड्या या स्थानकाचा वापर करतात. [[महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]] येथून जवळ आहे. |
'''देहू रोड रेल्वे स्थानक''' हे एक [[पुणे]] शहराजवळील [[रेल्वे स्थानक]] आहे. हे रेल्वे स्थानक [[राष्ट्रीय महामार्ग ४|जुन्या पुणे-मुंबई महामार्गाजवळ]] आहे. येथून देहू गाव जवळ आहे. [[भारतीय सेना|भारतीय लष्कराच्या]] अनेक तुकड्या या स्थानकाचा वापर करतात. [[महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]] येथून जवळ आहे. |
||
या स्थानकाला चार फलाट असून त्यातील दोन वापरात आहेत. [[पुणे उपनगरी रेल्वे|लोकल रेल्वेच्या]] सगळ्या गाड्या तसेच लांबच्या पल्ल्याच्या सगळ्या पॅसेंजर गाड्या येथे थांबतात. या शिवाय [[सह्याद्री एक्सप्रेस]] येथे थांबते. |
या स्थानकाला चार फलाट असून त्यातील दोन वापरात आहेत. [[पुणे उपनगरी रेल्वे|लोकल रेल्वेच्या]] सगळ्या गाड्या तसेच लांबच्या पल्ल्याच्या सगळ्या पॅसेंजर गाड्या येथे थांबतात. या शिवाय [[सह्याद्री एक्सप्रेस]] येथे थांबते. सध्या न वापरले जाणारे फलाट पूर्वी देहू अॅम्युनिशन डेपोसाठी असलेल्या खास पुणे-देहूरोड लोकल गाडीसाठी होते. ही गाडी कोळशाच्या इंजिनवर चाले. |
||
{{संदर्भनोंदी}} |
{{संदर्भनोंदी}} |
२२:१०, ३० एप्रिल २०१८ ची आवृत्ती
पुणे – खंडाळा पुणे उपनगरी रेल्वे | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
देहू रोड रेल्वे स्थानक हे एक पुणे शहराजवळील रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाजवळ आहे. येथून देहू गाव जवळ आहे. भारतीय लष्कराच्या अनेक तुकड्या या स्थानकाचा वापर करतात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथून जवळ आहे.
या स्थानकाला चार फलाट असून त्यातील दोन वापरात आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या तसेच लांबच्या पल्ल्याच्या सगळ्या पॅसेंजर गाड्या येथे थांबतात. या शिवाय सह्याद्री एक्सप्रेस येथे थांबते. सध्या न वापरले जाणारे फलाट पूर्वी देहू अॅम्युनिशन डेपोसाठी असलेल्या खास पुणे-देहूरोड लोकल गाडीसाठी होते. ही गाडी कोळशाच्या इंजिनवर चाले.