पुण्याचे महापौर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुण्याचे महापौर हे पुणे शहराचे प्रथम नागरिक असतात. मुरलीधर मोहोळ नोव्हेंबर २०१९पासून पुण्याचे महापौर आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत.

निवडक महापौरांची यादी[संपादन]

नाव कार्यकाल
नारायण गणेश गोरे १९६७-१९६८
भाई वैद्य १९७४-१९७५
वंदना चव्हाण १९९७-१९९८
मुक्ता टिळक २०१७-नोव्हेंबर २०१९
मुरलीधर मोहोळ नोव्हेंबर २०१९- [१]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "BJP's Murlidhar Mohol Elected New Mayor of Pune". NDTV. 23 Nov 2019.