आगाखान पॅलेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आगाखान पॅलेस, पुणे (इ.स. २००७)

आगा खान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. ही इमारत पुण्याच्या पूर्व भागात आहे. इ.स. १९४२ च्या चळवळीत, या वास्तूला महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे येथे वास्तव्य होते. गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाईकस्तुरबा गांधी यांचे येथेच बंदीवासात असताना निधन झाले.