पुणे उपनगरी रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुणे उपनगरी रेल्वे
Lonavla EMU at Pune platform 6.jpg
मालकी हक्क मध्य रेल्वे
स्थान भारत पुणे, महाराष्ट्र
वाहतूक प्रकार उपनगरी रेल्वे
मार्ग
मार्ग लांबी ६३ कि.मी.
एकुण स्थानके ३९

पुणे उपनगरी रेल्वे ही भारत देशाच्या पुणे शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. ही रेल्वे पुणे शहर व पुणे जिल्ह्यामधील नजीकच्या काही ठिकाणांना सेवा पुरवते.

पुणे – लोणावळा
पुणे उपनगरी रेल्वे

पुणे-लोणावळा मार्गावर पाच लोकल गाड्या धावत असून त्या बऱ्याच फेऱ्या करतात.[१]

स्थानके[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ "सकाळ बातमी". दैनिक सकाळ, पुणे टुडे पुरवणी. pp. १. Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)