विक्रोळी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विक्रोळी हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. विक्रोळी हे मुंबईचे उपनगर आहे.

विक्रोळी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
घाटकोपर
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
कांजुर मार्ग
स्थानक क्रमांक: १४ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: २४ कि.मी.