लोहगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोहगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्याजवळ असलेले एक गाव आहे. येथे वायुसेनेचा तळ व नागरी विमानतळ आहे.

हे गाव पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे.