कर्जत रेल्वे स्थानक
Jump to navigation
Jump to search
कर्जत मध्य रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() फलक | |||||||||||
स्थानक तपशील | |||||||||||
पत्ता | कर्जत, रायगड जिल्हा | ||||||||||
गुणक | 18°54′32″N 73°19′14″E / 18.90889°N 73.32056°E | ||||||||||
मार्ग |
मुंबई-चेन्नई मार्ग पनवेल-कर्जत मार्ग | ||||||||||
इतर माहिती | |||||||||||
विद्युतीकरण | होय | ||||||||||
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे | ||||||||||
विभाग | मध्य रेल्वे | ||||||||||
सेवा | |||||||||||
| |||||||||||
स्थान | |||||||||||
|
कर्जत हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून मुंबईहून पुण्यामार्गे दक्षिणेकडे धावणाऱ्या बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या कर्जत येथे थांबतात.
पनवेल-कर्जत मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे मुंबईहून येथे प्रवास करण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध झाला आहे.