धनकवडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


धनकवडी हा पुण्याच्या दक्षिणेकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो

इतिहास[संपादन]

भौगोलिक सीमा[संपादन]

महत्त्वाची ठिकाणे[संपादन]

क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक: पाण्याचं कारंज्यं आणि त्यासोबत असलेल्या तीन हत्तींमुळं याला तीन हत्ती चौक असं टोपण नाव पडलं आहे. चौकाच्या एका बाजूला बसण्यासाठी खास पायर्‍यांची जागा उपलब्ध करुन दिली आहे. इथं संध्याकाळी बसायला फारच छान वाटतं. चौकात मुख्यतं तीन रस्ते एकत्र येतात. पहिला रस्ता धनकवडी गावातून येतो तर दुसरा रस्ता पद्मावतीकडून आणि तिसरा रस्ता सी.डी देशमुख(सातारा रोड) रस्ताकडून येतो.

धनकवडी शेवटचा बसथांबा: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील उपनगरातील शेवटचा बसथांबा म्हणून ओळखला जायचा. आजही तो शेवटचा बस थांबा आहे, परंतू इतर नविन मार्गांनी बसेस धनकवडीच्या टेकडीवरील भागातदेखील जातात. बसथांब्याजवळ धनकवडी गावाची बाजाराची जागा आहे. जुनं मारुती मंदिर आणि पोलिस स्टेशन देखील आहे. या बस थांब्यावरुन पुण्यातील महत्वाच्या सर्व ठिकाणी जाण्यासाठी चांगली सोय आहे.

उद्याने आणि टेकड्या[संपादन]

  • उद्याने
  • टेकड्या

वाहतूक[संपादन]

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था[संपादन]

संस्था[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]