आंबील ओढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंबील ओढा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील ओढा आहे.

आंबील ओढ्याची सुरवात कात्रज तलावापासून होते पेशवाईच्या काळात आंबील ओढा पुण्याची पश्चिमेकडील सीमा समजले जाई. इतिहासात आंबीलओढ्या काठी जागृत जोगेश्वरी मंदिर होते.

आंबील ओढ्याच्या काठी कात्रज , धनकवडी , बालाजी नगर, पद्मावती, सहकारनगर, पर्वती, आंबील ओढा वसाहत, दांडेकर पूल वसाहत , राजेंद्र नगर, दत्तवाडी असे परिसर वसले आहेत.

आंबील ओढा वैकुंठ स्मशान भूमीच्या मागील बाजूस मुठा नदीला मिळतो