खडकीची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खडकीचे युद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)
खडकीची लढाई
तिसरे इंग्रज-मराठा युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक नोव्हेंबर ५ इ.स. १८१७
स्थान खडकी, पुणे जिल्हा महाराष्ट्र
परिणती ब्रिटीश विजय
युद्धमान पक्ष
Flag of the Maratha Empire.svg मराठा संस्थानिक Flag of the British East India Company (1801).svg ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
सेनापती
Flag of the Maratha Empire.svg मोरोपंत दीक्षित Flag of the British East India Company (1801).svg कर्नल बर्र
Flag of the British East India Company (1801).svg कॅप्टन फोर्ड
सैन्यबळ
१८,००० घोडदळ
८,००० पायदळ सैनिक
२,८०० घोडदळ
बळी आणि नुकसान
५० ८६

खडकीची लढाई ही तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धांतर्गत मराठा साम्राज्याचे पंतप्रधान दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांमध्ये नोव्हेंबर ५, इ.स. १८१७ रोजी पुण्याजवळील खडकी येथे झालेली लढाई होती.

खडकीच्या लढाईचे स्थान व दोन्ही सैन्यांची व्यूहरचना