Jump to content

तळेगाव रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तळेगाव दाभाडे
पुणे उपनगरी रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता तळेगाव दाभाडे, मावळ तालुका, पुणे जिल्हा
गुणक 18°44′6″N 73°40′20″E / 18.73500°N 73.67222°E / 18.73500; 73.67222
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत TGN
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
तळेगाव दाभाडे is located in महाराष्ट्र
तळेगाव दाभाडे
तळेगाव दाभाडे
महाराष्ट्रमधील स्थान

तळेगाव दाभाडे हे पुणे शहराजवळील तळेगाव दाभाडे ह्या गावामधील रेल्वे स्थानक आहे. तळेगाव दाभाडे पुणे उपनगरी रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. पुणे-तळेगाव दाभाडे लोकल सेवा येथे संपते.

एक्सप्रेस गाड्या[संपादन]

खालील तीन एक्सप्रेस गाड्यांचा तळेगाव दाभाडेला थांबा आहे.


पुणे – खंडाळा
पुणे उपनगरी रेल्वे
पुणे जंक्शन स्थानक
मुठा नदी
शिवाजीनगर स्थानक
खडकी स्थानक
मुळा नदी


दापोडी स्थानक
कासारवाडी स्थानक
पिंपरी स्थानक
चिंचवड स्थानक
आकुर्डी स्थानक
देहू रोड स्थानक
बेगडेवाडी स्थानक
घोरावाडी स्थानक
तळेगाव स्थानक
तळेगाव - उर्से रस्ता
वडगाव स्थानक
कान्हे स्थानक
कामशेत स्थानक
मळवली स्थानक
लोणावळा स्थानक
खंडाळा स्थानक