सह्याद्री हॉस्पिटल (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सह्याद्री हॉस्पिटल, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)
सह्याद्री हॉस्पिटल (पुणे)
प्रकार वैद्यकीय सेवा
उद्योग क्षेत्र वैद्यकीय सेवा
मुख्यालय

पुणे, भारत

पुणे
सेवा वैद्यकीय सेवा

सह्याद्री हॉस्पिटल (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे.


स्थापना[संपादन]

सह्याद्री हॉस्पिटलची स्थापना २००४ साली डॉ.चारुदत्त आपटे यांनी केली.  [१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "About Us | Sahyadri Hospital". www.sahyadrihospital.com. Archived from the original on 2018-08-26. 2019-02-10 रोजी पाहिले.