आय.एल.एस. विधी महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॉ कॉलेज.jpg

पुणे येथील इंडियन लॉ सोसायटीचे ILS विधी महाविद्यालय सामान्यपणे पुण्याचे लॉ कॉलेज म्हणून ओळखले जाते. या लॉ कॉलेजची स्थापना १९२४मध्ये झाली. या महाविद्यालयात तीन आणि पाच वर्षांचे पदवी अभ्यासक्रम चालतात. एकेकाळी या कॉलेजात इंटरनंतर (आताची बारावी) प्रवेश मिळत असे. आता[ कालसापेक्षता टाळा] मुळात पदवी असल्याखेरीज विद्यार्थ्याला या कॉलेजातून एल्‌एल.बी.साठी प्रवेश मिळत नाही..[ दुजोरा हवा]