आबासाहेब गरवारे महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

आबासाहेब गरवारे महाविद्यालय (पूर्वीचे MES College) पुण्यातील जुने महाविद्यालय आहे व सर्वसाधारणपणे "गरवारे महाविद्यालय" म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयात कला (Arts) व शास्त्र (Science) शाखांचे शिक्षण दिले जाते. भारतातील दुसर्या क्रमांकाचा सूक्श्म्जीवशास्त्र (Microbiology) विभाग व जैवविविधतेतील (Bio Diversity) पदव्योत्तर शिक्शण (MSc) हे गरवारे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य.

महाविद्यालयातील काही विभागः मराठी (Marathi) इंग्रजी (English) हिंदी (Hindi) इतिहास (History) भुगोल (Geography) पदार्थविज्ञान (Physics) रसायनशास्त्र (Chemistry) वनस्पतीशास्त्र (Botany) जीवशास्त्र (Zoology) सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) संगणकशास्त्र (Computer Science) जनसंवाद माध्यमे (Mass Communication)

या व्यतिरिक्त अभ्यासपूरक घडामोडींसाठी महाविद्यालयात आगम कला मंडळ (Arts Circle) , (Physics Association), (Chemistry Association), (Science Association) असून वेळोवेळी विविध विशयन्वरील चर्चासत्रे, कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात येतात व यांच्या आयोजनात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो.