Jump to content

अंबरनाथ रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंबरनाथ रेल्वे स्थानक हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचे एक शहर आहे. हे शहर मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.

अंबरनाथ
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
उल्हासनगर
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
बदलापूर
स्थानक क्रमांक: २९ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ६० कि.मी.