सदाशिव पेठ, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सदाशिव पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. जुन्या शहरातील या भागाला सदाशिवराव भाऊंचे नाव देण्यात आले.

पानिपतच्या लढाईमध्ये सदाशिवराव भाऊंना वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर ह्या पेठेला सदाशिव पेठ असे नाव देण्यात आले.

हि पेठ पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात मोडते. या पेठेत मराठी ब्राह्मण वस्ती जास्त प्रमाणात आहे. पुण्यातील असंख्य जुने वाडे येथे आजही बघायला मिळतात. आणि इथे राहणाऱ्या लोकांनी स्वतःची एक नवीन शैली तयार केली आहे. ह्या शैलीमुळे मराठीमध्ये "सदाशिव पेठ" हे नवे विशेषण तयार झाले आहे.सदाशिव पेठेतील महत्वाची स्थळे:

 • भारत इतिहास संशोधन मंडळ
 • राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय
 • नेहरू क्रीडांगण
 • सर परशुरामभाऊ महाविद्यालय
 • भरत नाट्य मंदिर
 • टिळक स्मारक मंदिर
 • मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स


महत्वाची मंदिरे:

 • खुन्या मुरलीधर
 • विश्रामबाग वाडा
 • सारस बाग
 • भिकारदास मारुती


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.