ससून जनरल हॉस्पिटल (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ससून जनरल हॉस्पिटल, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)
ससून जनरल हॉस्पिटल, पुणे

ससून सर्वसाधारण रुग्णालय व बैरामजी जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालय (बी.जे.मेडिकल कॉलेज) ह्या पुण्यातील महत्त्वाच्या संस्था आहेत. हे रुग्णालय १८६७ मध्ये सर डेव्हिड ससून यांच्या दातृत्वातून निर्माण झाले. या रुग्णालयात सुमारे १५०० खाटा आहेत.