दिवा रेल्वे स्थानक
दिवा मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() फलक | |||||||||||
स्थानक तपशील | |||||||||||
पत्ता | दिवा, ठाणे जिल्हा | ||||||||||
गुणक | 19°11′20″N 73°2′36″E / 19.18889°N 73.04333°E | ||||||||||
समुद्रसपाटीपासूनची उंची | ६.७६० मीटर (२२.१८ फूट) | ||||||||||
मार्ग | मध्य | ||||||||||
जोडमार्ग |
मुंबई - कर्जत लाईन मुंबई - कसारा लाईन दिवा - रोहा लाईन | ||||||||||
फलाट | ८ | ||||||||||
इतर माहिती | |||||||||||
उद्घाटन | इ.स. १८७७ | ||||||||||
विद्युतीकरण | होय AC 25000kW | ||||||||||
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे | ||||||||||
चालक | मध्य रेल्वे | ||||||||||
विभाग | मध्य रेल्वे | ||||||||||
सेवा | |||||||||||
| |||||||||||
स्थान | |||||||||||
|
दिवा जंक्शन हे ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून ते लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी एक महत्त्वाचे स्थानक आहे. वसई रोड ते दिवा व दिवा ते पनवेल हे दोन महत्त्वाचे जोडमार्ग दिव्यामध्ये जुळतात. ह्या दोन जोडमार्गांमुळे उत्तरेकडून पश्चिम रेल्वे मार्गे येणाऱ्या रेल्वेगाड्यांना मुंबई वगळून परस्पर कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक करणे शक्य होते.
येथुन पनवेल - दिवा मेमु , पेण - दिवा मेमू , वसई रोड - दिवा मेमु , रोहा - दिवा मेमू, य
येथुन पनवेल - दिवा मेमु , पेण - दिवा मेमू , वसई रोड - दिवा मेमु , रोहा - दिवा मेमू, या बरोबर दिवा - रत्नागिरी पॅसेंजेर
येथुन पनवेल - दिवा मेमु , पेण - दिवा मेमू , वसई रोड - दिवा मेमु , रोहा - दिवा मेमू, या बरोबर दिवा - रत्नागिरी पॅसेंजेर ,
दिवा - सावंवाडी पॅसेंजर गाडी इथून सुरू होतात