कोरेगाव पार्क
Jump to navigation
Jump to search
कोरेगाव पार्क हा पुण्यातील पूर्व भागातील महत्त्वाचा भाग आहे. खबड हाउस, ओशो आश्रम आणि बंडगार्डन या भागात आहेत.
१३ फेब्रुवारी, २०१० रोजी दहशतवाद्यांनी कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट घडवून ९ लोकांची हत्या केली.