कणकवली रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कणकवली
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा
गुणक 16°15′32″N 73°43′12″E / 16.25889°N 73.72000°E / 16.25889; 73.72000
समुद्रसपाटीपासूनची उंची ४५ मी
मार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत KKW
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
कणकवली is located in महाराष्ट्र
कणकवली
कणकवली
महाराष्ट्रमधील स्थान
कोकण रेल्वे मार्ग
किमी
पनवेलकडे
0 रोहा (RN)
13 कोलाड
24 इंदापूर
30 माणगाव
41 गोरेगाव रोड
47 वीर
55 सापे वामणे
63 करंजाडी
71 विन्हेरे
नातूवाडी बोगदा (4 किमी)
81 दिवाणखवटी
98 खेड
112 अंजणी
128 चिपळूण
चिपळूण बोगदा (2 किमी)
138 कामठे
सावर्डे बोगदा (3 किमी)
147 सावर्डे
शास्त्री पूल
परचुरी बोगदा (3 किमी)
150 आरवली रोड
गड पूल
171 संगमेश्वर रोड
184 उक्शी
कर्बुडे बोगदा (6 किमी)
197 भोके
203 रत्नागिरी
पानवल नदी दरीपूल
टिके बोगदा (4 किमी)
219 निवसर
235 आडवली
बेर्डेवाडी बोगदा (4 किमी)
250 विळावडे
267 राजापूर रोड
284 वैभववाडी रोड
299 नांदगाव रोड
314 कणकवली
333 सिंधुदुर्ग
343 कुडाळ
353 झाराप
364 सावंतवाडी रोड
371 मादुरे
महाराष्ट्र राज्य
गोवा राज्य
पेडणे बोगदा (1 किमी)
382 पेडणे
393 थिविम
मांडवी पूल
411 करमळी
झुआरी पूल
427 वेर्णे
432 माजोर्डा
435 सुरावली
438 मडगांव
456 बल्ली
बार्सेम बोगदा (3 किमी)
472 काणकोण
गोवा राज्य
कर्नाटक राज्य
492 अस्नोटी
काळी नदी पूल
500 कारवार
कारवार बोगदा (3 किमी)
513 हारवाड
528 अंकोला
526 गोकरण रोड
555 कुमठा रेल्वे स्थानककुमठा
568 होन्नावर
शरावती पूल
586 मंकी
595 मुरुडेश्वर
603 चित्रापूर
609 भटकळ
617 शिरूर
625 मूकांबिका रोड बैंदूर
631 बिजूर
644 सेनापुरा
658 कुंदापूर
674 बारकूर
690 उडुपी
700 इन्नंजे
706 पडुबिद्री
715 नंदीकूर
723 मुल्की
732 सुरतकल
736 तोकुर
गुरूपुरा नदी
हसन जंक्शनकडे
मंगळूर जंक्शनकडे


कणकवली रेल्वे स्थानक हे कणकवली शहरामधील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील हे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटककेरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या[संपादन]

क्र. रेल्वे नाव
10103 / 10104 मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमडगांव मांडवी एक्सप्रेस
10111 / 10112 छत्रपती शिवाजी टर्मिनस–मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस
11003 / 11004 दादरसावंतवाडी रोड राज्यराणी एक्सप्रेस
12051 / 12052 दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस
12133 / 12133 छत्रपती शिवाजी टर्मिनस–मंगळूर एक्सप्रेस
12617 / 12618 हजरत निजामुद्दीनएर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस
22115 / 22116 लोकमान्य टिळक टर्मिनस–करमळी ए.सी. सुपरफास्ट एक्सप्रेस
22149 / 22150 पुणे–एर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेस
22475 / 22476 बिकानेरकोइंबतूर ए.सी. सुपरफास्ट एक्सप्रेस
22629 / 22630 दादर–तिरुनलवेली एक्सप्रेस

बाह्य दुवे[संपादन]