बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुण्यातील वाणिज्य शाखेचे शिक्षण देणारे जुने महाविद्यालय आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयाची स्थापना १९४३मध्ये झाली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने चालविलेल्या या महाविद्यालयाला १९४४मध्ये बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लि.च्या मालक चंद्रशेखर आगाशे यांनी २,००,००० रुपयांची देणगी दिल्यावर याचे नाव बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स ठेवण्यात आले.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Welcome to BMCC The Brihan Maharashtra College of Commerce". Bmcc.ac.in. Archived from the original on 2012-07-22. 2012-03-20 रोजी पाहिले.