पिंपरी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पिंपरी रेल्वे स्थानक
पुणे – लोणावळा
पुणे उपनगरी रेल्वे

पिंपरी रेल्वे स्थानक पुणे उपनगरी रेल्वेवरील रेल्वे स्थानक आहे.

पिंपरी भाजी मंडई आणि पिंपरी टपाल कार्यालय येथून अगदी जवळ रेल्वे स्टेशनच्या एका बाजूला आहेत तर पुणे-मुंबई रस्ता स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला आहे.

या रेल्वे स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय मुंबई कडून पुण्याकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर तसेच पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस आणि मुंबई-कोल्हापूर सह्याद्रि एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]