शनिवार पेठ, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शनिवार पेठ हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. हया पेठेला पुण्याच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे. शनिवार वाडा ह्या पेठेत आहे. शनिवार पेठेच्या बाजुने नारायण पेठ, कसबा पेठ इत्यादी पेठा आहेत.अहिल्यादवि होळकर चौक तरुण मंडल हे फार पूर्वीचे गणेशोत्स्तव मंडल आहे.