शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ताथवडे उद्यान या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

ताथवडे उद्यान म्हणून ओळखले जाणारे शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान ही भारतातल्या पुणे शहरातल्या कर्वेनगर भागातील एक सार्वजनिक बाग आहे. ३१ ऑक्टोबर २००२ रोजी हे उद्यान सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले[१]. पुणे महानगरपालिका या बागेची देखभाल करते.

References[संपादन]