माथेरान रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माथेरान
माथेरान डोंगरी रेल्वे स्थानक
Matheran railway station.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता माथेरान , तालुका - कर्जत, जिल्हा - रायगड
मार्ग माथेरान डोंगरी रेल्वे
फलाट 1
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत MAE
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे

माथेरान रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या माथेरान गावातील एक रेल्वे स्थानक आहे. येथून नेरळपर्यंत अरुंदमापी डोंगरी रेल्वे सेवा उपबल्ध आहे. हा रेल्वे मार्ग जागतिक वारसा घोषित केला गेला आहे.