मुळा नदी (पुणे जिल्हा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुळा नदी या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मुळा
इतर नावे पुणे, खडकी
उगम देवघर
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते मुठा नदी
धरणे मुळशी धरण

पुणे जिल्ह्यातील एक नदी. ह्या नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील मुळशी धरणातून होतो. तेथून ती पूर्व दिशेला वाहते. मुळशी हे टाटांनी बांधलेले धरण आहे.या नदीचा उगम पुण्याजवळील नांदिवलीच्या जवळ असलेल्या देवघर नावाच्या गावाजवळ होतो.तेथे उंबराचा एक वृक्ष आहे.त्या वृक्षापासून निघालेल्या झऱ्याची पुढे ही नदी झाली.मुळापासून निघाली म्हणून या नदीचे नाव मुळा पडले असा समज आहे.[१]

पुणे शहरात मुळेला आधी राम नदी, आणि नंतर पुणे रेल्वे स्टेशनजवळ मुठा नदी मिळते. पुढे पारगाव येथे मुळा भीमा नदीला मिळते.

जीवशास्त्रज्ञांच्या मते ह्या नदीत १०८ प्रकारचे मासे आहेत आणि आजूबाजूला १०२ प्रकारची फुलांची झाडे आणि १३० प्रकारचे विविध पक्षी राहतात.

मुळा नदीवरील पुणे शहरातील पूल:

  • दापोडीचा होळकर पूल
  • बोपोडीचा रेल्वे पूल - हॅरिस पूल

विशेष[संपादन]

अहमदनगर जिल्ह्यातली मुळा नदी वेगळी आहे.

संदर्भ[संपादन]

  1. साने, (डॉ.) हेमा. लोकमत,नागपूर -ई-पेपर,दि.१३/०१/२०१४, पान क्र.११ विषशामक. लोकमत प्रकाशन. (मराठी मजकूर)

हेही पहा[संपादन]