शिवाजीनगर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शि.न. स्टेशनची इमारत
पुणे – लोणावळा
पुणे उपनगरी रेल्वे

शिवाजीनगर रेल्वे स्थानक हे एक पुणे शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. याचे आधीचे नाव भांबुर्डे होते. आचार्य अत्र्यांनी ते बदलवून शिवाजीनगर करायला लावले..

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात.

तसेच मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या खालील एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]