Jump to content

तुर्भे रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर्भे

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता तुर्भे, नवी मुंबई
गुणक 19°04′34″N 73°01′04″E / 19.07611°N 73.01778°E / 19.07611; 73.01778
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
तुर्भे is located in मुंबई
तुर्भे
तुर्भे
मुंबईमधील स्थान
ट्रान्सहार्बर मार्ग
मध्य मार्ग
दिवा जंक्शनकडे
ठाणे खाडी
ठाणे
मध्य मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे
दिघा गाव
ऐरोली
रबाळे
घणसोली
कोपरखैरणे
तुर्भे
सानपाडा
वाशी
हार्बर मार्ग
कुर्लाकडे
जुईनगर
नेरूळ
सीवूड्स-दारावे-करावे 
बंदर मार्ग
उरणकडे
सी.बी.डी. बेलापूर
खारघर
तळोजा नदी
मानसरोवर
खांदेश्वर
वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
 
पनवेल
कोकण रेल्वे
रोहेकडे
मध्य मार्ग
कर्जतकडे

तुर्भे हे नवी मुंबई शहराच्या तुर्भे नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे.

तुर्भे
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कोपरखैरणे
मुंबई उपनगरी रेल्वे: ट्रान्सहार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
जुईनगर, सानपाडा
स्थानक क्रमांक: ठाणेपासूनचे अंतर: २१ कि.मी.