भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय या पानावरून पुनर्निर्देशित)

भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालय आहे. याचे कार्यालय नवी पेठेत अलका टॉकीझ चौकात आहे.

या महाविद्यालयात बारावीनंतर एमबीबीएस पदवीसाठी दर वर्षी १०० जागा उपलब्ध असतात.[१] हे भारती विद्यापीठाशी संलग्न आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "MBBS admissions: Medical Council of India recognized colleges in Maharashtra : News". IndiaToday. 27 June 2014. 6 November 2016 रोजी पाहिले.