गुरुवार पेठ, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुरुवार पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे.

गुरुवार पेठ ही पुणे शहरात जागा आपूरी पडल्याने राजा शाहु महाराजाने दयाराम गगाराम खतरी यास बाजारपेठ वसवीन्यासाठई सनद करून दीली.