Jump to content

नौरोसजी वाडिया महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Nowrosjee Wadia College; नौरोसजी वाडिया महाविद्यालय; Coleg Nowrosjee Wadia; रजनीश
नौरोसजी वाडिया महाविद्यालय 
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थानपुणे, पुणे जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत
Street address
  • 19, Late Prin. V. K. Joag Path, Wadia College Campus, Pune, Maharashtra 411001
वारसा अभिधान
  • PMC Heritage Grade II
स्थापना
  • इ.स. १९३२
अधिकृत संकेतस्थळ
Map१८° ३१′ ५८.९२″ N, ७३° ५२′ ४७.३९″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

नौरोसजी वाडिया महाविद्यालय पुण्यातील महाविद्यालय आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९३२मध्ये झाली. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी हे महाविद्यालय चालवते.

निवडक माजी विद्यार्थी

[संपादन]
प्रख्यात माजी विद्यार्थ्यांची यादी
क्र.नावपदवी वर्षओळख / क्षेत्रसंदर्भ / टीप
राजेश खन्ना१९६१अभिनयहिंदी चित्रपट अभिनेते; त्यांनी १९५९-६१ दरम्यान येथे शिक्षण घेतले. []
व्ही.एन. गाडगीळ--राजकारणमाजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते.
मोहन धारिया--समाजकारणमाजी केंद्रीय मंत्री आणि वनराईचे संस्थापक.
बोमन इराणी--अभिनयहिंदी चित्रपट अभिनेते. []
शिवाजीराव भोसले--शिक्षण / वक्तृत्वविचारवंत आणि मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू. []
भक्ती बर्वे--अभिनयमराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेत्री.
सलील कुलकर्णी--संगीतगायक, संगीतकार आणि लेखक.
राजकुमार हिराणी--दिग्दर्शन३ इडियट्स आणि पीकेचे चित्रपट दिग्दर्शक.
अंजली भागवत--क्रीडाजागतिक दर्जाची नेमबाज.
१०विठ्ठल कामत--उद्योगकामत हॉटेल्सचे अध्यक्ष.
११प्रतापसिंह राणे--राजकारणगोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री. []
१२पतंगराव कदम--शिक्षण / राजकारणभारती विद्यापीठाचे संस्थापक आणि माजी मंत्री. []
१३रोमिला थापर--इतिहासभारतीय इतिहासकार. []
१४चेतन चौहान--क्रीडामाजी भारतीय क्रिकेट खेळाडू आणि राजकारणी. []
१५सदाशिव अमरापूरकर--अभिनयमराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 1 2 3 4 5 6 7 "Eminent Wadians". Nowrosjee Wadia College. 2026-03-04 रोजी पाहिले.