रोहा रेल्वे स्थानक
Jump to navigation
Jump to search
रोहा कोकण रेल्वे स्थानक | ||||||
---|---|---|---|---|---|---|
फलाट आणि नावफलक | ||||||
स्थानक तपशील | ||||||
पत्ता | रोहा, रायगड जिल्हा | |||||
गुणक | 18°26′49″N 73°07′26″E / 18.4469°N 73.1239°E | |||||
मार्गिका | कोकण रेल्वे | |||||
फलाट | २ | |||||
इतर माहिती | ||||||
विद्युतीकरण | नाही | |||||
संकेत | ROHA | |||||
मालकी | भारतीय रेल्वे | |||||
विभाग | मुंबई | |||||
सेवा | ||||||
| ||||||
स्थान | ||||||
|
रोहा रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या रोहे या गावातील रेल्वे स्थानक आहे. हे कोकण रेल्वेचे उत्तरेकडील पहिले स्थानक असून येथून उत्तरेस मध्य रेल्वेला जोडलेले आहे.