Jump to content

मॉडर्न कॉलेज (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॉडर्न कॉलेज, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)

मॉडर्न कॉलेज महाराष्ट्राच्या पुणे शहरातील महाविद्यालय आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने चालवलेली ही शिक्षणसंस्था शिवाजीनगर भागात आहे.


मॉर्ड्न महविद्यालय कला ,वाणिज्य आणि विज्ञान ,शिवाजींनगर महाराष्टातील नामवंत शैक्षणिक संस्थामध्ये प्रोग्रेसिव्ह एजुकेशन सोसायटीच्या मॉडर्न महविद्यालय कला ,वाणिज्य आणि विज्ञान ,शिवाजींनगरचे नाव अभिमानाने घेतले जाते.महाविद्यालयाला नुकतेच नॅकचे ए प्लस मूल्यांकन प्राप्त झाले आहे.महविद्यालयाला यापूर्वी अनेक नामांकने मिळाली आहेत.शिवाजीनगर ,पुणे येथे महविद्यालयाची स्थापना 1970मध्ये करण्यात आली.ताट्के गुरुजी आणि कानिट्कर गुरुजी यानी महविद्यालयाचा पाया घातला. महाविद्यालयामध्ये सध्या 24 पदवी आणि18 पदव्यत्तर विभाग आहेत.सोबतच महाविद्यालयात 7संशोधन विभाग आहेत.संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे आहेत.