Jump to content

खडकी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खडकी रेल्वे स्थानक हे एक पुणे शहराच्या खडकी उपनगरातील रेल्वे स्थानक आहे. येथून जवळचा सैनिकतळ या स्थानकाचा वापर करतो.

या स्थानकाला चार फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. तसेच मुंबई-पुणे मार्गावरील अनेक गाड्याही येथे थांबतात.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]