Jump to content

बोपोडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोपोडी पुणे महानगरातील एक भाग आहे. खडकी आणि दापोडीच्या मध्ये असलेला हा भाग मुळा नदीकाठी आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ वर असलेला हा भाग खडकी रेल्वे स्थानकापासून जवळ आहे.[१]

  1. ^ "वनफाइवनाइन". २०१९-०७-०४ रोजी पाहिले.