Jump to content

वसंतोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे पुण्यामध्ये "वसंतोत्सव" हा संगीतच महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीताबरोबरच नवीन प्रकारचे संगीतही येथे सदर केले जाते.[ संदर्भ हवा ]

२०११ मध्ये पार पडलेले कार्यक्रम वसंतोत्सव - २१, २२ आणि २३ जानेवारी २०११: सं. ५ ते १०, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग

२१ जानेवारी: पं. विश्वमोहन भट आणि राजस्थानी लोककला हरिहरन

२२ जानेवारी: राहुल देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर पं. मुकुल शिवपुत्र

२३ जानेवारी: लुई बँक्स आणि इतर उ. अमजद अली खान