भवानी पेठ, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भवानी पेठ हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. येथे बांधकाम, सुतारकाम व तत्सम उद्योगांच्या सामानाची किरकोळ तसेच ठोक विक्री करणारी दुकाने आहेत.