इगतपुरी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इगतपुरी
मध्य रेल्वे स्थानक
Igatpuri Station.JPG
फलक
स्थानक तपशील
पत्ता इगतपुरी, नाशिक जिल्हा
गुणक 19°41′41″N 73°33′44″E / 19.69472°N 73.56222°E / 19.69472; 73.56222
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन १८६६
विद्युतीकरण होय
संकेत IGP
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
इगतपुरी is located in महाराष्ट्र
इगतपुरी
इगतपुरी
महाराष्ट्रमधील स्थान

इगतपुरी रेल्वे स्थानक हे नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून लांब पल्ल्याच्या सगळ्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.