चिंचवड रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चिंचवड रेल्वे स्थानक
पुणे – लोणावळा
पुणे उपनगरी रेल्वे

चिंचवड रेल्वे स्थानक पुणे उपनगरी रेल्वेवरील रेल्वे स्थानक आहे.

हे स्थानक मुंबई-पुणे महामार्गापासून जवळ आहे.

या स्थानकाला चार फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय मुंबई कडून पुण्याकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर तसेच पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस आणि मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, पुणे-भुसावळ एक्सप्रेस आणि पुणे-इंदूर एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]