Jump to content

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
२००८ मधील सहभागी

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन भारताच्या पुणे शहरात दरवर्षी आयोजित केली येणारी धावण्याची शर्यत आहे. ह पहिल्यांदा १९८३ साली आयोजित केली गेली होती.

या शर्यतीत अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग घेतात. या शर्यतीच्या आधी चित्रपट आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती छोट्या अंतराची शर्यत गंमत म्हणून पळतात व त्याद्वारे दानपैसा गोळा करतात.