Jump to content

अहिल्यानगर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अहमदनगर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
अहिल्यानगर
मध्य रेल्वे स्थानक
अहिल्यानगर रेल्वे स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता अहिल्यानगर, अहिल्यानगर जिल्हा
गुणक 19°4′30″N 74°43′18″E / 19.07500°N 74.72167°E / 19.07500; 74.72167
समुद्रसपाटीपासूनची उंची ६५१ मी
मार्ग दौंड−मनमाड रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत ANG
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, मध्य रेल्वे
स्थान
अहिल्यानगर is located in महाराष्ट्र
अहिल्यानगर
अहिल्यानगर
महाराष्ट्रमधील स्थान

अहिल्यानगर हे जुने (अहमदनगर) शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या दौंड-मनमाड मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. अहिल्यानगर-बीड-परळी ह्या रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण होऊन हा मार्ग चालू झाल्यामुळे अहिल्यानगर रेल्वे स्थानकाचे महत्त्व अजून वाढले आहे.

नामांतर

[संपादन]

महाराष्ट सरकारच्या मागणी नंतर भारत सरकारने आणि रेल्वेने दिनांक २ सप्टेंंबर २०२५ रोजी महाराष्ट सरकारला नाव बदलण्याचे ना हरकत प्रमाणपत्र दिले व महाराष्ट सरकारने दिनांक ११ सप्टेंंबर, २०२५ रोजी राजपत्र काढून अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ते अहिल्यानगर असे केले आहे.[][]

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या

[संपादन]
  1. ^ https://marathi.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/ahmednagar-railway-station-renamed-successfully-now-known-as-ahilyanagar/articleshow/123851201.cms
  2. ^ https://www.loksatta.com/maharashtra/ahmednagar-railway-station-renamed-as-ahilyanagar-railway-station-home-ministry-issued-notification-asj-82-5367632/