पुणे छावणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुणे कॅन्टोनमेंट या पानावरून पुनर्निर्देशित)

पुणे छावणी ही पुण्यातील एक लष्करी छावणी आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिश सैन्याने या भागात तळ ठोकला व हळूहळू त्याचा विस्तार होत त्याचे मोठ्या छावणीत रूपांतर झाले.

हा भाग पुणे लोकसभा मतदारसंघाचा हिस्सा आहे.