Jump to content

एरंडवणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एरंडवणे हा पुणे शहरातील परिसर आहे. पुण्याच्या दक्षिणेतील काही प्रसिद्ध शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे आणि रुग्णालये या भागात आहे. [] भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट या परिसरात आहे. येथे आणि लगतच्या कोथरूडमध्ये पर्सिस्टंट सिस्टम्स, हार्बिंजर सिस्टम्स, टेक महिंद्रा आणि इतर अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यां आहेत. [] कर्वे रस्ता हा एरंडवणे आणि कोथरूडला जोडणारा मुख्य रस्ता आहे. [] [] या भागात मराठी आणि इंग्लिश या भाषा बोलल्या जातात. []

दशभुजा गणपती मंदिर, कमला नेहरू पार्क, जोशींचे रेल्वे संग्रहालय, स्वर्गीय केशवराव नारायणराव जगताप अग्निशमन संग्रहालय ही येथील काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. या संग्रहालयात अग्निशमन विभागाद्वारे वापरण्यात येणारी विविध उपकरणे आहेत ज्यात १०० पेक्षा जास्त प्राचीन अग्निशामक उपकरणे आहेत ज्यात रोल्स रॉइस डेनिस या उपकरणाचा समावेश आहे [] []

शिक्षण

[संपादन]

एरंडवणे भागातील प्रमुख शैक्षणिक संस्था: []

होटेल आणि रेस्टॉरंट

[संपादन]

एरंडवण्यातील प्रमुख होटेल आणि रेस्टॉरंट: []

  • मल्टी स्पाइस
  • इटली व्हाया पंजाब
  • वाडेश्वर रेस्टॉरंट (लॉ कॉलेज रोड)
  • भूज अड्डा
  • अभिषेक हॉटेल
  • १२ तारा गरुड
  • हॉटेल रॉयल्टी
  • हॉटेल जगन्नाथ
  • निसर्ग सी फूड
  • समुद्र रेस्टॉरंट
  • हॉटेल आनंद व्हेज
  • कलिंग रेस्टॉरंट आणि बार [१०]
  • कलिंगड व्हेज गूर्मे किचन
  • लेव्हल ५ बिस्ट्रो आणि बार [११]

रुग्णालये

[संपादन]

एरंडवणे येथील काही प्रमुख रुग्णालये: [१२]

  • दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल
  • एसीई हॉस्पिटल.
  • अमेय क्लिनिक
  • मंत्री हॉस्पिटल
  • सागर नर्सिंग होम
  • गॅलेक्सी हॉस्पिटल
  • सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Erandwane".
  2. ^ "How Kothrud in Pune is developing as a residential locality". Moneycontrol. 14 October 2013.
  3. ^ Bhalerao, Sai. "Kothrud". Maps of India ./. 15 January 2012 रोजी पाहिले.
  4. ^ Bhalerao, Sai. "13_chapter 4.pdf – Shodhganga" (PDF).
  5. ^ "Erandwane".
  6. ^ "Fire Brigade Museum Erandwane Pune".
  7. ^ "Hidden gems inside India's only fire brigade museum". द टाइम्स ऑफ इंडिया. 27 November 2017.
  8. ^ "Erandwane".
  9. ^ "Erandwane".
  10. ^ "Kalinga Restaurant & Bar".
  11. ^ "Critic's Review: Experience World On A Plate At Level 5 Bistro & Bar".
  12. ^ "All Hospitals in Erandwane, Pune".