Jump to content

पुलगाव रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुलगाव
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता गांधीनगर, पुलगाव, वर्धा जिल्हा
गुणक 20°43′34.6″N 78°19′03.3″E / 20.726278°N 78.317583°E / 20.726278; 78.317583
समुद्रसपाटीपासूनची उंची २७३ मी
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत PLO
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग नागपूर विभाग, मध्य रेल्वे
स्थान
पुलगाव is located in महाराष्ट्र
पुलगाव
पुलगाव
महाराष्ट्रमधील स्थान

पुलगाव हे भारत देशाच्या वर्धा जिल्ह्यामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग पुलगावमधून जातो.येथे ४२ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही गाड्या सुटत नाहीत अथवा समाप्त होत नाहीत.येथुन मुंबईकडचे प्रथम मोठे रेल्वे स्थानक हे धामणगाव आहे व ते सुमारे २० किमी आहे.येथून पुलगावच्या आयुध निर्माणीला एक रेल्वेचा फाटा जातो.[१]

पुलगाववरून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b P, Arpit. "Pulgaon Station - 42 Train Departures CR/Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. २९-१२-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]