लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे
प्रकार वैद्यकीय सेवा
उद्योग क्षेत्र वैद्यकीय सेवा
स्थापना १९७४
संस्थापक डॉ. व्ही.जी.वैद्य
मुख्यालय

चिंचवड पुणे, भारत

पुणे
सेवा वैद्यकीय सेवा
मालक लोकमान्य मेडिकल फाऊंडेशन
संकेतस्थळ http://www.lokmanya.info/html/lokmanya_hospitals.asp

लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे.