धायरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धायरी पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.

या गावाबद्दल धायरी, सोन्याची पायरी असे म्हणतात. धायरी हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. धायरी गावाचे नाव धायरेश्वर महादेव मंदिरामुळे प्रसिद्ध झाले आहे. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी बांधलेल्या डीएसके विश्व या वसाहतीमुळे धायरी गावाचे नाव पुण्यात अधिक परिचयाचे झाले

इतिहास[संपादन]

भौगोलिक सीमा[संपादन]

महत्त्वाची ठिकाणे[संपादन]

उद्याने आणि टेकड्या[संपादन]

  • उद्याने
  • टेकड्या

वाहतूक[संपादन]

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था[संपादन]

संस्था[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

मुळात शेतीप्रधान व्यवसाय असणारा धायरी चा भाग आता पूर्णतः शहरीकरण झालेला आहे. अजूनही लगड मळा तसेच डीएसके विश्व कडे जाणाऱ्या रस्त्यावर काही शेतकरी शेती करतात. धायरी गावापासून जवळच असणार्या नऱ्हे गावात अनेक कारखाने आहेत. विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातून पुण्यात स्थायिक झालेले अनेक लोक धायरी विभागात वास्तव्य करून आहेत.

हेसुद्धा पहा[संपादन]

परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे[संपादन]

शास्त्रीय गायक पंडित विजय कोपरकर धायरी येथे राहतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]