Jump to content

भोसरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भोसरी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत येणारे गाव पुणे शहराच्या उत्तरेला सतरा किलोमीटरवर आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो.

इतिहास

[संपादन]

भोसरी हे पुर्वी भोजापुर ह्या नावाने ओळखले जात असे.हे शहर भोज राजाची राजधानी होती.

भौगोलिक सीमा

[संपादन]

महत्त्वाची ठिकाणे

[संपादन]

उद्याने आणि टेकड्या

[संपादन]
  • उद्याने = भोसरी हे भहरले गाव . आता याचे कालांतराने रूपांतर शहरात होत आहे . वाढती लोकसंख्या त्यामुळे येते लोकवस्ती चे प्रमाण अधिक वाढले आहे . लोकवस्ती जवळच करमणुकीचा विचार करता येते अशी बरीच उद्याने विकसित झाली आहेत.

पहिले उद्यान भोसरी येथील आळंदी रोडला , जय महाराष्ट्र चौकातील, *सखुबाई उद्यान* , दुसरे दिघी रोड ला लागूनच *डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान*, आणि तिसरे दिघी रोड लाच पण जिथे भोसरी ची सरहद्द संपते त्या ते सुसाज असे हॉल असणारे *गंगोत्री पार्क* उद्यान . अजून बरिकच लहान मोठी उद्यान भोसरी येते आहेत .

  • टेकड्या

वाहतूक

[संपादन]

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

[संपादन]

बीआरटी

प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वेमार्गावर भोसरी हे एक महत्त्वाचे स्थानक म्हणून नावारूपास येणार आहे.येथे एक सुसज्ज रेल्वे जंक्शन उभारण्यात येईल जेथून एक मार्ग मोशी आणि देहू मार्गे लोणावळ्याला जोडला जाईल. जेणेकरून पुणे-मुंबई ह्या रेल्वेमार्गावरील ताण कमी होईल.

संस्था

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

संस्कृती

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]