Jump to content

चर्चगेट रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चर्चगेट

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता चर्चगेट, मुंबई
गुणक 18°56′05″N 72°49′38″E / 18.93472°N 72.82722°E / 18.93472; 72.82722
मार्ग पश्चिम
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८५५
विद्युतीकरण होय
संकेत CCG
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
चर्चगेट is located in मुंबई
चर्चगेट
चर्चगेट
मुंबईमधील स्थान
स्थानकाची इमारत

अहमदाबाद–मुंबई मुख्य रेल्वेमार्ग
डहाणू रोड
वाणगाव
बोईसर
उमरोळी
पालघर
केळवे रोड
सफाळे
वैतरणा नदी
वैतरणा
विरार
नालासोपारा
वसई रोड
वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
नायगाव
वसई खाडी
भाईंदर
मीरा रोड
दहिसर पिवळी मार्गिका २अ
दहिसर नदी
बोरीवली
कांदिवली
मालाड
बोरीवलीपर्यंत विस्तार प्रस्तावित
गोरेगाव
राम मंदिर
जोगेश्वरी
अंधेरी निळी मार्गिका १
विलेपार्ले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार विमानतळ
सांताक्रुझ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार विमानतळ
खार रोड
वांद्रे पिवळी मार्गिका २ब
मिठी नदी
माहिम जंक्शन
हार्बर मार्ग
वडाळा रोडकडे
माटुंगा रोड
मध्य मार्ग
ठाणेकडे
दादर
प्रभादेवी
परळ
मध्य मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे
लोअर परळ मुंबई मोनोरेल Monorail
महालक्ष्मी
मुंबई सेंट्रल ॲक्वा मार्गिका ३
ग्रँट रोड
चर्नी रोड
मरीन लाइन्स
चर्चगेट ॲक्वा मार्गिका ३

चर्चगेट हे मुंबई शहराच्या चर्चगेट भागातील एक रेल्वे स्थानक आहे. चर्चगेट स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गांवरील टर्मिनस असून पश्चिम मार्ग येथे संपतो. चर्चगेट मुंबईमधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.

चर्चगेट
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
मरीन लाइन्स
स्थानक क्रमांक: चर्चगेटपासूनचे अंतर: कि.मी.

जवळचे भाग

[संपादन]